शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वैभववाडीत शिवसेनेची बैठक; प्रदीप बोरकर यांनी घेतला लोकसभा तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 14:57 IST

शिवसेना पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत तालुका शिवसेनाची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पक्षीय तयारीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर काही नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली.

ठळक मुद्देवैभववाडीत शिवसेनेची बैठक; प्रदीप बोरकर यांनी घेतला लोकसभा तयारीचा आढावावैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

वैभववाडी : शिवसेना पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत तालुका शिवसेनाची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पक्षीय तयारीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर काही नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली.यावेळी जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक, महिला जिल्हा संघटक निलमताई सावंत(पालव), उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, विलास साळसकर, शंकर पार्सेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला जिल्हा उपसंघटक तेजल लिंग्रस, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी झिमाळ, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, युवासेना तालुकाप्रमुख जितेंद्र्र शिंदे, उपतालुकाप्रमुख दिलीप नारकर, अनिल नराम, विभाग प्रमुख बाबा खाडये, विठोजी पाटील, सुनील पवार, अतुल सरवटे, राजेश तावडे, जयराज हरयाण, दीपक पाचकुडे तसेच शाखाप्रमुख, बुथप्रमुख इत्यादी शिवसेनेचे अणि युवासेनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.विभागप्रमुख, शाखाप्रमुख, तालुक्यातील ह्यबीएलओह्ण नेमणुकांची नेमकी स्थिती याबाबत माहीती घेत आपल्या विभागात आणि गावात अधिक सक्षमपणे काम करण्याच्या सूचना बोरकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील झालेली विकासकामे जनतेसमोर ठेवून येत्या निवडणुकीत जोमाने काम करुन पुन्हा भगवा फडकवूया, असे आवाहन नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक