शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात शिवसेनेने केला टँकरने पाणीपुरवठा, प्रशासनाविरोधात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:46 IST

दोडामार्ग तालुक्यात भीषण पाणीटंचाई असलेल्या गावात शिवसेनेच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या भागातील जनतेला सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रशासनाच्या विरोधात नारळ वाढवून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदोडामार्गात शिवसेनेने केला टँकरने पाणीपुरवठाबाबुराव धुरी यांच्या हस्ते झाला प्रारंभ

दोडामार्ग : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असलेल्या गावात शिवसेनेच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या भागातील जनतेला सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रशासनाच्या विरोधात नारळ वाढवून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी म्हणाले, पाणीटंचाईबाबत पंचायत समितीतर्फे चार महिन्यांपूर्वी टंचाई आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्याला मंजुरी मिळाली. पण पुढील कोणतीही पूर्तता प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे शिवसेनेने नैतिक जबाबदारी स्वीकारून तालुक्यात पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी घेतली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आज श्रीफळ वाढवून याची सुरुवात करीत असून, याची गंभीर दखल न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात असंतोष वाढेल, याची दखल घ्यावी. तसेच मंजूर बोअरवेलसाठी गाडी पाठवावी व मंजूर निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा, अशी मागणी धुरी यांनी केली.यावेळी सभापती संजना कोरगावकर, तळेखोल सरपंच सुरेश सावंत, वझरे सरपंच लक्ष्मण गवस, संदीप कोरगावकर, दौलत राणे, भगवान गवस, कृष्णा पर्येकर, नगरसेवक दिवाकर गवस व संतोष म्हांवळणकर, बबलू पांगम, प्रवीण गवस उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग