शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

बाळासाहेबांना हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली, बबन साळगावकर यांची टीका

By अनंत खं.जाधव | Updated: January 12, 2024 16:15 IST

Shiv sena News: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हुकुमशहा म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली अशी टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे.

सावंतवाडी -  हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हुकुमशहा म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली अशी टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे.आता हे 42 आमदार बाळासाहेबांचा विचार पुढे नेतील असं सांगून बाहेर पडलेले आहेत. हे 42 जणही  शेवटपर्यंत बाळासाहेबांचा विचार जोपासू असं प्रतिज्ञापत्र जनतेच्या न्यायालयात सादर करतील करतील काय ? असा सवाल ही साळगावकर यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे.विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी झाली तेव्हा अनेकांच्या साक्षी झाल्या यात सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जी साक्ष दिली ती ऐकल्यानंतर आश्चर्य वाटले मंत्री केसरकर यांना विचार नाही जिथे सत्ता तिथे ते अशीच त्यांची राजकीय कारकीर्द आहे.

मात्र त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हुकूमशहा म्हणने कितपत योग्य आहे असा सवाल ही उपस्थित केला असून आता केसरकर यांच्या सह हे 42 आमदार बाळासाहेबांचा विचार पुढे नेतील असं सांगून बाहेर पडलेले आहेत. हे 42 जणही  शेवटपर्यंत बाळासाहेबांचा विचार जोपासणार का ते बघूया त्यांनी जनतेच्या न्यायालयात प्रतिज्ञापत्र द्यावे अशी मागणी ही साळगावकर यांनी केली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग