शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गमधील शिवसैनिक देतायत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र!, ५० हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 17:15 IST

शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची काय अवस्था होते, हे यापूर्वी जिल्ह्याने पाहिले आहे.

कणकवली:  सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून ५० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेसोबत एकनिष्ठ असल्याबाबतची प्रतिज्ञापत्र देखील घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे आज, शुक्रवारी करण्यात आला.यावेळी आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाम आहेत. सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची काय अवस्था होते, हे यापूर्वी जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेसोबतच आहेत.  त्याबाबतची प्रतिज्ञापत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो पदाधिकारी व शिवसैनिक देत आहेत.येत्या काळात शिवसेनेची ताकद युवा सेना, महिला आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही अजून वाढवणार आहोत. जिल्ह्यात ५० हजार नवीन सदस्य नोंदणी देखील करण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना समन्वयक राजू राठोड, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, रिमेश चव्हाण, विकास लाड, राजू डोंगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक