शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

प्रेमासाठी तिने सोडले नवऱ्याला, मुलालाही लोटले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:59 IST

पाच वर्षांपूर्वी एका इंजिनियरशी एका युवतीने नातेवाईकांच्या दबावापोटी विवाह केला होता. तत्पूर्वी सिंधुदुर्गातील एका मुंबईस्थित क्रिकेटपटूशी तिचे प्रेम संबंध जुळले होते. विवाह झाला तरी त्या विवाहितेचे संसारात मन रमले नाही. त्यामुळे अखेर तिने सोमवारी प्रियकराच्या भेटीसाठी कणकवली गाठली.

ठळक मुद्दे प्रेमासाठी तिने सोडले नवऱ्याला, मुलालाही लोटले दूर कणकवली पोलीस ठाण्यात धाव

कणकवली : पाच वर्षांपूर्वी एका इंजिनियरशी एका युवतीने नातेवाईकांच्या दबावापोटी विवाह केला होता. तत्पूर्वी सिंधुदुर्गातील एका मुंबईस्थित क्रिकेटपटूशी तिचे प्रेम संबंध जुळले होते. विवाह झाला तरी त्या विवाहितेचे संसारात मन रमले नाही. त्यामुळे अखेर तिने प्रियकराच्या भेटीसाठी कणकवली गाठली.कणकवलीत आल्यानंतर प्रियकराचा फोन नॉट रिचेबल येत असल्याने त्या विवाहितेने थेट कणकवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रियकराबरोबरच तिच्या पतीशीही संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांसमोरच घडलेल्या चर्चेत तिने चक्क प्रेमासाठी नवऱ्यासह मुलालाही नाकारले.कणकवली पोलीस ठाण्यात त्या महिलेने पोलीस निरीक्षकांसमोरच मला त्या नवऱ्यांबरोबर रहायचेच नाही. मुलगाही त्याच्याकडेच राहू दे. मला माझ्या प्रियकरासोबत जायचे आहे, असे उघडपणे सांगत आपल्या पाच वर्षांच्या संसाराला तिलांजली दिली.त्या महिलेचा पती औरंगाबादमध्ये चांगला व्यवसाय करीत आहे. ती महिलाही उच्चशिक्षीत आहे. तरीदेखील त्या महिलेने प्रेमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एका क्रिकेटपटूशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या प्रेमाचा मार्ग त्या युवकाच्या घरापर्यंत पोहोचला आहे. या घडलेल्या घटनेची चर्चा कणकवलीत जोरदार रंगली होती.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टsindhudurgसिंधुदुर्ग