शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी! मालवणात केंद्र सरकारी पेन्शनर्सचा मेळावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 14:58 IST

आॅल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट असोसिएशन शाखा सिंधुदुर्ग, मालवण विभागाच्यावतीने मालवणातील पेन्शनरांची सभा भरड येथील हॉटेल लीलांजली सभागृहात जिल्हाध्यक्ष एस. ए. डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सिंधुदुर्ग : आॅल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट असोसिएशन शाखा सिंधुदुर्ग, मालवण विभागाच्यावतीने मालवणातील पेन्शनरांची सभा भरड येथील हॉटेल लीलांजली सभागृहात जिल्हाध्यक्ष एस. ए. डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सातवा वेतन आयोग व त्याची अंमलबजावणी व शासनाचे नवीन आदेश याबाबत सचिव एम. डी. जोशी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले. तर यावेळी बी. डी. परब व आनंदीबाई राणे या ८० वर्षांवरील पेन्शनरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बी. जी. घाडी यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी एम. डी. जोशी यांनी दूरसंचारच्या पेन्शनर्सना मिळणारी पेन्शन तसेच मेडिकल अलाऊन्स सुधारणेबाबतची सद्यस्थिती आणि पेमेट्रिक्सने होणारी पेन्शन निश्चितीबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी पी. के. बागवे व  वाय. के. टिळक यांनीही विचार मांडले. यावेळी बहुसंख्य पेन्शनर्स उपस्थित होते.शासनाच्या नवीन आदेशाची माहिती देताना जोशी यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या मुलांना मिळणारी फॅमिली पेन्शन विवाहानंतर पण चालू ठेवावी, पेन्शनर मिलिटरी व सिव्हील अशा दोन पेन्शन घेत असेल तर त्यांच्या पश्चात कुटुंबाला सुद्धा दोन पेन्शन द्याव्यात, १ जानेवारी २००६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनरांना ६ व्या आयोगाने कर्मचाºयांसाठी निर्माण केलेल्या ग्रेड पे चा फायदा मिळालेला नव्हता,  जानेवारी २०१६ पासून ग्रेड पे चा फायदा देऊन पेमेट्रिक्स फॉर्म्युल्यानुसार जानेवारी २००६ पूर्वीच्या सर्व पेन्शनरांना सुधारित पेन्शन देण्याचा आदेश निर्गमित केला असून बºयाच पेन्शनरांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल, अशी माहिती दिली.  

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोग