शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटी प्रमुखपदी सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 15:29 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर कमिटी तसेच नवीन नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे रविवारी जाहीर केली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोअर कमिटी प्रमुख पदी सतीश सावंत यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटी प्रमुखपदी सतीश सावंतसावंतवाडी विभाग महिला जिल्हाध्यक्षपदी संध्या तेरसे

कणकवली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर कमिटी तसेच नवीन नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे रविवारी जाहीर केली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोअर कमिटी प्रमुख पदी सतीश सावंत यांचा समावेश आहे.स्वाभिमान पक्षाच्या जिल्हा युवक अध्यक्षपदी संदीप मेस्त्री तर कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी संध्या तेरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कोअर कमिटी सदस्य म्हणून दत्ता सामंत, डॉ. मिलिंद कुलकणी, अ‍ॅड. संग्राम देसाई, प्रकाश राणे, संदीप कुडतरकर, बाळु कुबल, सुहास हडकर, सुदेश आचरेकर, मनिष दळवी, कृष्णनाथ तांडेल, रणजित देसाई, राजू बेग, विलास सावंत, संजना सावंत, भालचंद्र साठे यांचा समावेश आहे.संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून देवगड, वेंगुर्ले,मालवण या तालुक्यांच्या संपर्क प्रमुखपदी दत्ता सामंत, सावंतवाडीसाठी मधुसुदन बांदिवडेकर, कुडाळसाठी संदीप कुडतरकर, दोडामार्गसाठी प्रमोद कामत, कणकवलीसाठी मनिष दळवी आणि वैभववाडीसाठी संदेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाच्या प्रवक्तेपदी सतीश सावंत, संदीप कुडतरकर, भालचंद्र साठे, मनिष दळवी यांची नेमणूक करण्यात आली आहे.स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक सेल प्रमुख पदी नासीर काझी तर अनुसुचित जाती व जमाती सेल प्रमुख पदी अंकुश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी संतोष नाणचे, तर कुडाळ तालुकाध्यक्षपदी विनायक राणे आणि वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी विष्णूदास उर्फ दादा कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमान पक्षाच्या सरचिटणीसपदी मनिष दळवी यांची तर चिटणीसपदी रमेश दळवी आणि दीपक नारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग