शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

संदेश सावंतांना आज कणकवली न्यायालयात हजर करणार, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 14:15 IST

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली ...

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत आज (बुधवारी) संपत असल्याने त्यांना दुपारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

याबाबत दुपारी 3 वाजल्यानंतर प्रक्रिया सुरू  होणार असून यावेळी न्यायाधीश काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, याप्रकरणी गोट्या सावंत यांचा मोबाईल कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. काल त्यांना कोठडीतून कणकवली पोलीस ठाण्यात आणत दिवसभर चौकशी करण्यात आली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाडे व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी चौकशी केली. यावेळी पोलीस ठाण्यात भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व नातेवाईक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग