शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्ड योजनेअंतर्गत तीन पुलांच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:11 IST

Vaibhav Naik News- नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी कुडाळ तालुक्यातील मांडकुली- तेर्सेबांबर्डे मार्गावरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४ लाख, मालवण तालुक्यातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी मार्गावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी २८ लाख तर गुरामवाड कुंभारवाडी मार्गावरील लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५१ लाख २७ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

ठळक मुद्दे नाबार्ड योजनेअंतर्गत तीन पुलांच्या कामांना मंजुरी वैभव नाईक यांची माहिती

मालवण : नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी कुडाळ तालुक्यातील मांडकुली- तेर्सेबांबर्डे मार्गावरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४ लाख, मालवण तालुक्यातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी मार्गावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी २८ लाख तर गुरामवाड कुंभारवाडी मार्गावरील लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५१ लाख २७ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.गेली अनेक वर्षे ही पुले बांधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होत होती. याबाबत आमदार वैभव नाईक यांच्याकडे शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आमदार नाईक यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.या पुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या पुलांमुळे अनेक गाव, वाड्या जोडल्या जाणार असून नागरिकांना सोयीचे होणार आहे. याबाबत स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार नाईक यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग