शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडे अचानक दोडामार्गमध्ये, देव पिंपळेश्वराचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:41 IST

गोव्यात एका नियोजित कार्यक्रमासाठी संभाजी भिडे जात असतना होते भिडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वर चौकात थांबले होते.

दोडामार्ग : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुवारी अचानक दोडामार्ग शहरात दाखल झाले.त्यांनी येथील श्री देव पिंपळेश्वरचे दर्शन घेतले. भिडे यांना बघून अनेकजण अवाक झाले मात्र  यावेळी दोडामार्ग तालुक्यातील उपस्थित धारकऱ्यांनी तसेच  हिंदू बांधवांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

गोव्यात एका नियोजित कार्यक्रमासाठी संभाजी भिडे जात असतना होते भिडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वर चौकात थांबले होते.यावेळी  त्यांचे धारक ऱ्यांनी जंगी स्वागत केले  मां जिजाऊ माता, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर श्री संभाजी महाराज, यांच्या जोरदार घोषणा दिल्या.

भिडे श्री देव पिंपळेश्वरचे दर्शन घेत एक प्रदक्षिणाही काढली. भिडे यांना भेटण्यासाठी तालुक्यातील धारकरी आले  होते. आपल्या धारकऱ्यांना भेटून चर्चा केल्यानंतर भिडे गोव्याकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, बांधकाम सभापती नितीन मणेरिकर, भारत माता की जय संघटनेचे गणेश गावडे, यांसह शैलेश दळवी, रंगनाथ गवस, समीर रेडकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी