शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कुत्र्यांच्या हल्यात सांबर जखमी

By अनंत खं.जाधव | Updated: September 20, 2023 13:40 IST

सावंतवाडी : कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे माजगाव येथे सांबर जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. त्या जखमी सांबरा बाबत ...

सावंतवाडी : कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे माजगाव येथे सांबर जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. त्या जखमी सांबरा बाबत सावंतवाडी वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सांबराला सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.ही घटना मंगळवारी सायंकाळची असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. परिसरात असलेल्या कुत्र्यांनी या सांबरावर जोरदार हल्ला केला होता. यात हे सांबर पूर्णता जखमी झाले. त्याच्या गळ्याभोवती मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे ते अत्यवस्थ स्थितीत होते. याबाबतची माहिती तेथील युवा कार्यकर्ते सचिन मोरजकर यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनरक्षक प्रमोद राणे व वनपाल महादेव गेजगे यांनी मिळून त्याची नैसर्गिक अधिवासात रवानगी केली. सध्या नरेंद्र डोंगरावरून गवे तसेच डुक्कर हे मानवी वस्तीत पाण्यासाठी येतात. हे सांबर देखील पाण्याच्या शोधात आले असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग