शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट, समाधान चव्हाण यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:29 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून वनविभाग यावर्षी काम करणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी ...

ठळक मुद्देजिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट, समाधान चव्हाण यांची माहितीकोरोनाच्या संकटातही आवश्यक नियोजन पूर्ण

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून वनविभाग यावर्षी काम करणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने त्यांनी वनविभागामार्फत राबविण्यात येणारे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कशाप्रकारे पूर्ण करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती दिली.ते म्हणाले, सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेत अनेक अडचणी आल्या आहेत. तरीही आम्ही आगामी वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बांधील आहोत. यात एकूण ९ लाखांचे उद्दिष्ट आहे. यात वनविभाग एक लाख, ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य सात लाख ५१ हजार आणि सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यात कोणताही खंड पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत 

झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश सर्व जनतेला दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले. आंबोली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले आहे. वनविभागाने झाडे लावण्याचा चंग बांधला असून त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, असेही चव्हाण म्हणाले.यावेळी सहाय्यक वनसंरक्षक आय. ए. जलगावकर, सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग