शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत जवानांच्या कृतीला सलाम, नागरिकांकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:42 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने जोरदार हवाईहल्ला करत अतिरेक्यांचा खात्मा केला. या माध्यमातून भारतीय जवानांनी 'पुलवामा' चा बदला घेतला आहे. या कारवाईबाबत जवानांचे अभिनंदन कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करीत ' भारत माता की जय' अशा घोषणा देत जवानांचे मनोधैर्य वाढविण्यात आले. तसेच त्यांच्या या कृतीबद्दल सलाम करण्यात आला.

ठळक मुद्देकणकवलीत जवानांच्या कृतीला सलाम, नागरिकांकडून जल्लोषपाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्याला समर्थन

कणकवली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने जोरदार हवाईहल्ला करत अतिरेक्यांचा खात्मा केला. या माध्यमातून भारतीय जवानांनी 'पुलवामा' चा बदला घेतला आहे. या कारवाईबाबत जवानांचे अभिनंदन कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करीत ' भारत माता की जय' अशा घोषणा देत जवानांचे मनोधैर्य वाढविण्यात आले. तसेच त्यांच्या या कृतीबद्दल सलाम करण्यात आला.कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात मंगळवारी कणकवलीवासीय एकत्र झाले. त्यांनी जोरदार घोषणा देत जवानांच्या पाकिस्तान विरोधी कारवाईचे समर्थन केले. यावेळी ज्येष्ठ व्यापारी अपीशेठ गवाणकर, शिशिर परुळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी सचिव महेश नार्वेकर गौरव गवाणकर, चिंटू नार्वेकर, सिध्देश शेट्ये आदी व्यापारी तसेच नागरिक उपस्थित होते.दरम्यान , सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य ठिकाणीही नागरिकांनी एकत्र येत जवानांच्या कृतीला समर्थन दिले.तसेच या जवानांबरोबर सर्व भारतवासीय आहेत .असा संदेश या माध्यमातून दिला. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दलsindhudurgसिंधुदुर्ग