शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओटवणेतील साहिलची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 21:01 IST

साहिल हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या प्रकारामुळे त्यांच्यावर दुःखाचा पहाडच कोसळला आहे.

: एकुलता एक मुलगा 

सावंतवाडी :  तालुक्यातील ओटवणे कापईवाडी येथील साहिल सदगुरु केळुसकर (२२) या युवकाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली.मंगळवारी सायंकाळी सात च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

साहिल यांचे वडिल मोलमंजुरी करतात त्यांना साहिल हा एकुलता एक मुलगा होता त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.मंगळवारी साहिल चे वडिल नेहमीप्रमाणे  मोलमजूरी करण्याकरीता गेले होते. तर आई सावंतवाडी येथे बाजाराला गेली होती. याच वेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने घरात गळफास लावून घेतला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी मृतदेह खाली उतरविला असून पंचनामा सुरु केला आहे.

साहिल हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या प्रकारामुळे त्यांच्यावर दुःखाचा पहाडच कोसळला आहे. साहिल हा हसतमुख व खेळकर स्वभावाचा होता. मात्र, त्याने अशा प्रकारे आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असावा याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस तपास सुरू असून आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.मात्र या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.