शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वागदे उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:15 IST

वागदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संतोष गावडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवागदे उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची निवडएकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध

कणकवली : वागदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संतोष गावडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली आहे.वागदे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हे शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे असून ग्रामपंचायतवर शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. वागदे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये रुपेश आमडोसकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच पूजा घाडीगावकर, माजी उपसरपंच संतोष गावडे, तंटामुक्त अध्यक्ष दिलीप घाडीगावकर, गाव पॅनलचे अध्यक्ष रवी गावडे, ग्रामपंचायत सदस्य तथा युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, सदस्य सूर्यकांत आर्डेकर, अनंत सराफ, राजाराम ताटे, सुनील गोसावी, विक्रांत सरंगले, मधुकर घाडीगावकर, गणपत घाडीगावकर, शिरीष घाडीगावकर, शशी घाडीगावकर, अनंत गावडे, शरद गावडे, सुहास गावडे, दत्ताराम गावडे, शरद सरंगले, नागेश आमडोसकर आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक ॠतुराज कदम यांनी काम पाहिले.रुपेश आमडोसकर हे वागदे ग्रामपंचायतवर २००७ ते २०१२ या कालावधीत सदस्य होते. त्यावेळी ग्रामपाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गाव पॅनलमधून वॉर्ड क्रमांक १ डंगळवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी या प्रभागातून ते बिनविरोध निवडून आले होते. सध्या ते शिवसेनेचे कळसुली जिल्हापरिषद मतदारसंघाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 

टॅग्स :sarpanchसरपंचsindhudurgसिंधुदुर्ग