शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली धबधब्यावरील दगड कोसळले, पर्यटक किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 11:50 IST

असुरक्षितता आली समोर

आंबोली (सिंधुदुर्ग) : ईदनिमित्त सुटी असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीमध्ये दाखल झाले होते. दुपारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने वर अडकून पडलेले सुमारे एक ते दीड फूट रुंदीचे दोन-तीन दगड धबधब्यातून खाली कोसळले. यातील एक दगड बेळगाव येथील पर्यटकाला लागल्याने तो किरकोळ जखमी झाला.गेले दोन दिवस आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यात गुरुवारी ईद आणि आषाढी एकादशीची सुटी असल्याने बरेचसे पर्यटक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आंबोलीत दाखल झाले होते. अजूनही म्हणावा तशा प्रमाणात धबधबा कोसळत नाही. तो काही अंशी प्रवाहित झाला आहे. त्यावर अंघोळ करण्याचा आनंद काहीजण घेत होते.असुरक्षितता आली समोरसायंकाळी पाचच्या सुमारास अचानक धबधब्याच्या वरून हे दगड कोसळलेले बघून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पर्यटकांमध्ये धावपळ झाली. सुदैवाने मोठी हानी झाली नाही. धबधबा सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनtourismपर्यटन