शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:57 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील विभागीय अध्यक्ष ते बुथप्रमुखपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्याकडे दिले आहेत.

ठळक मुद्देस्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेसावंत यांची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोडचिठ्ठी

कणकवली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील विभागीय अध्यक्ष ते बुथप्रमुखपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्याकडे दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी दिली.सतीश सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. सावंत यांनी सलग तीनवेळा हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे.

तसेच या विभागातील कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ त्यांच्यामागे आहे. त्यामुळे सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या विभागातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या आपले राजीनामे तालुकाध्यक्षांकडे सुपुर्द केले आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSatish Sawantसतीश सावंतsindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण