शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, सिंधुदुर्गातील सरंबळ येथील घटना 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 13, 2023 12:43 IST

वनविभागाने राबविले यशस्वी रेस्क्यू 

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्‍यातील सरंबळ परबवाडी येथील नंदकुमार परब यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने या बिबट्यास विहिरीतून सुरक्षित बाहेर काढत जीवदान दिले.बिबट्या विहिरीत पडलेल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्‍यानंतर काही वेळात रेस्क्यू टीम सहित वनपाल अमित कटके, वनपाल अनिल राठोड, वनपाल सावळा कांबळे, वनपाल महेश पाटील, डीसीए रेड्डी, लाड घटनास्थळी दाखल झाले. या टीमने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्याद्वारे सुखरूप बाहेर काढले. बिबट्या पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला होता. सकाळी नंदकुमार परब हे विहिरीकडे गेले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले.  बिबट्या रेस्क्यू मोहिमेत सरंबळ सरपंच रावजी कदम, सागर परब, पोलिस पाटील दिलीप वराडकर आणि सरंबळ गामस्थ यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गleopardबिबट्याforest departmentवनविभाग