शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अवघा सिंधुदुर्ग जिल्हा राममय!, मंदिरांमध्ये गर्दी 

By सुधीर राणे | Updated: January 22, 2024 13:37 IST

रामनामाचा जप,  महाआरती, भजने, कीर्तनेही रंगली

कणकवली : अयोध्येतील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कणकवली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये सकाळपासूनच धार्मिक विधी सुरु झाले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण आहे.दुपारी अयोध्येत राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली तेव्हा जिल्ह्यातील  मंदिरांमध्येही रामनामाचा जयघोष करण्यात आला. राम नामाचा जप  चालू होता तसेच महाआरती, भजने, कीर्तनेही झाली. राज्य सरकारने  सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली. देवदर्शनासाठी अनेक मंदिरांमध्ये रांगा लागल्या होत्या.कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात ठाकरे सेनेतर्फे श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, निलम सावंत, सुशांत नाईक, प्रमोद मसुरकर, शैलेश भोगले, रामदास विखाळे, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, सोहम वाळके आदी उपस्थित होते. तर नांदगाव येथेही मोठी रॅली काढण्यात आली. तसेच तिथे महाआरतीच्यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.यावेळी भाई मोरजकर,पंढरी वायंगणकर,भगवान लोके,ऋषिकेश मोरजकर आदी उपस्थित होते. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली