शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खासदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, महाराष्ट्र स्वाभिमानची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:00 IST

मोबाईल टॉवरबाबत दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी असल्याप्रकरणी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत तातडीने कारवाई करा अशी मागणी ही या शिष्टमंडळाने दिलेल्या निवदेनात केली आहे.

ठळक मुद्देखासदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करामहाराष्ट्र स्वाभिमानची मागणी :पोलिसांना निवेदन

सावंतवाडी: मोबाईल टॉवरबाबत दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी असल्याप्रकरणी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत तातडीने कारवाई करा अशी मागणी ही या शिष्टमंडळाने दिलेल्या निवदेनात केली आहे.यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब महिला तालुकाध्यक्षा गीता परब नगरसेवक सुधीर आडीवरेकर,माजी नगरसेवक गुरू मठकर, नगरसेवक राजू बेग, मोहिनी मडगावकर उपसभापती संदीप नेमळेकर, बांदा उपसरपंच अक्रम खान, विनायक ठाकूर,उपाध्यक्ष मिथिलेश सुकी,युवक शहरअध्यक्ष मनोज नाटेकर,केतन आजगावकर,शैलेश तावडे, ज्ञानेश्वर सावंत, संजय नाईक,अमित गवंडळकर राजू परब आदी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानच्या वतीने आम्ही दिलेल्या निवेदनाची लवकरात लवकर चौकशी करा कारण सर्वात मोठ्याभारत संचार निगम लिमिटेड कडे टॉवर उभारणीसाठी निधी नसताना दुरसंचार विभागाचे स्थानिक अध्यक्ष स्थानिक खासदार विनायक राऊत हे कसे काय उद्घाटने करतात हे चुकीचे आहे.त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.याबाबत आम्हाला आमदार नितेश राणे यांनी आदेश दिले आहेत.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग