शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रे सुरक्षिततेसाठी सावंतवाडीत रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:36 IST

Sawantwadi, MuncipaltyCarporation, Recordsystem, sindhdurugbews सावंतवाडी पालिकेच्या इतिहासात प्रथमच अ‍ॅडव्हान्स रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. जुन्या फाइल, कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी चार रेकॉर्ड रूम करण्यात आल्या आहेत. त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.

ठळक मुद्देनगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन कागदपत्रे सुरक्षिततेसाठी रेकॉर्ड रूम

सावंतवाडी : सावंतवाडी पालिकेच्या इतिहासात प्रथमच अ‍ॅडव्हान्स रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. जुन्या फाइल, कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी चार रेकॉर्ड रूम करण्यात आल्या आहेत. त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, समृद्धी विर्नोडकर, नासीर शेख, उत्कर्षा सासोलकर, दीपाली सावंत, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर, डॉ. उमेश मसुरकर उपस्थित होते.नगराध्यक्ष परब म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेच्या फाईल सुसज्ज अशा जागेत पाहायला मिळणार आहेत. ३६ लाख रुपये खर्च करून जुने रेकॉर्ड फाईलसाठी चार रूम तयार करण्यात आल्या आहेत. अ‍ॅडव्हान्स रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली आहे. सावंतवाडी नगरपालिका आता हायटेक होणार आहे. पारदर्शक जनताभिमुख काम केले जाणार आहे. कोरोना काळात ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण अंतर्गत १८ हजार ५०० जणांची तपासणी करण्यात आली. शहरात २३ हजार ५०० लोकसंख्या आहे. अनेकजण बाहेरगावी गेले आहेत, असे परब यांनी सांगितले. 

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग