शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : रत्नागिरीची रसिक एकांकिका सर्वप्रथम, मालवणला द्वितीय क्रमांक : माजगाव सद्गुरू कृपा मित्र परिवारातर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:31 IST

माजगाव सद्गुरू कृपा मित्र परिवार आयोजित खुल्या एकांकिका स्पर्धेत रत्नागिरी गणेशगुळे चतुरंग प्रॉडक्शनच्या रसिक एकांकिकेने प्रथक क्रमांक पटकाविला. मालवणच्या ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजूने व्दितीय, तर देवगड श्री समर्थ कलाविष्कार गु्रपच्या संदूकने तृृतीय क्रमांक मिळविला.

ठळक मुद्देरत्नागिरीची रसिक एकांकिका सर्वप्रथममालवणला द्वितीय क्रमांक माजगाव सद्गुरू कृपा मित्र परिवारातर्फे आयोजन

सावंतवाडी : माजगाव सद्गुरू कृपा मित्र परिवार आयोजित खुल्या एकांकिका स्पर्धेत रत्नागिरी गणेशगुळे चतुरंग प्रॉडक्शनच्या रसिक एकांकिकेने प्रथक क्रमांक पटकाविला. मालवणच्या ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजूने व्दितीय, तर देवगड श्री समर्थ कलाविष्कार गु्रपच्या संदूकने तृृतीय क्रमांक मिळविला.उत्तेजनार्थ म्हणून मुंबईच्या सत्कर्ष गु्रपच्या  चुकीला माफी नाही आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळच्या टेलीपथी या एकांकिकेची निवड करण्यात आली. विशेष पारितोषिकासाठी रत्नागिरी रसिक रंगभूमीच्या  अर्थवर्म या एकांकिकेची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून विश्वनाथ कामत, सचिन धोपेश्वरकर यांनी काम पाहिले.

उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे :दिग्दर्शक-विवेक गोखले (रसिक, चतुरंग प्रॉडक्शन, रत्नागिरी), राज बोडके (ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू, कलांकूर-मालवण), विजया कदम (संदूक, श्री समर्थ कलाविष्कार-देवगड),

अभिनय पुरूष-विवेक गोखले (रसिक), राजेंद्र बोडेकर (संदूक), स्वप्नील धनावडे (अर्थवर्म),

अभिनय स्त्री-पूजा सावंत (रसिक), शुभदा टिकम (ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू), निकिता सावंत (चंद्रभागा थिएटर्स, कणकवली),

बालकलाकार प्रथम-ऐश्वर्या शेळके (इचलकरंजी), रूद्र कदम (चुकीला माफी नाही),नेपथ्य-रूपेश नेवगी (ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू),प्रकाशयोजना-विश्वास रावणांग (रसिक, रत्नागिरी), किरण करवडकर (ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू), अभिजीत जाधव (चुकीला माफी नाही, मुंबई).

पार्श्वसंगीत-अक्षय जाधव (चुकीला माफी नाही, मुंबई), ऋत्विक धुरी (संदूक, देवगड), तेजस मसके (टेलीपथी, कुडाळ),रंगभूषा-ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू (मालवण), चुकीला माफी नाही (सत्कर्ष, मुंबई).

पारितोषिक वितरण विश्वनाथ कामत, सचिन धोपेश्वरकर, सद्गुरू कृपा मित्र परिवाराचे अध्यक्ष भास्कर कासार, संस्थापक संजय सावंत, उमेश सावंत, जगदीश सावंत, विजय सावंत, विठ्ठल सावंत यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी प्रथम तीन क्रमांक प्राप्त विजेत्यांना अनुक्रमे ८००१, ७००१, ६००१ रूपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ दोन्ही संघाना प्रत्येकी १ हजार रूपये व इतर विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गentertainmentकरमणूक