शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara Bus Accident : पोलादपूर अपघातात वेंगुर्लेतील तरुणावर काळाचा घाला, जावयाचाही दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 17:38 IST

महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील भीषण अपघातात वेंगुर्लेचे मूळ रहिवासी राजाराम गावडे यांचा व वेंगुर्लेचे जावई राजेंद्र्र रिसबुड या दोघांचा दुर्दैवी अंत झाला.

वेंगुर्ले : महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील भीषण अपघातात वेंगुर्लेचे मूळ रहिवासी राजाराम गावडे यांचा व वेंगुर्लेचे जावई राजेंद्र्र रिसबुड या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने वेंगुर्लेवर शोककळा पसरली आहे. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ३४ कर्मचारी सलग दोन दिवस सुटी असल्याने महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते.  पोलादपूरपासून १५ किलोमीटर अंतरावर सकाळी दहाच्या सुमारास आंबेनळी दरीत बस कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत वेंगुर्ले-महाजनवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत असलेले राजाराम उर्फ ज्ञानू गावडे (४०) व वेंगुर्ले रामेश्वर मंदिरनजीकचे निवृत्त शिक्षक मोरेश्वर उर्फ भाई वैद्य यांचे जावई  राजेंद्र्र रिसबुड (दापोली) यांचा मृत्यू झाला. राजाराम गावडे यांनी वेंगुर्लेत प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण वेंगुर्ले शाळा नं. ३ तसेच वेंगुर्ले हायस्कूल व खर्डेकर महाविद्यालयात पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, बहीण, भावोजी असा परिवार आहे. तर राजेंद्र्र रिसबुड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राचे कर्मचारी दापोली येथे रवाना झाल्याची माहिती केंद्र्राचे संशोधक बी. एन. सावंत यांनी दिली आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातsindhudurgसिंधुदुर्ग