शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी तालुक्यात मतदारांच्या रांगाच रांगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:37 IST

Grampanchyat Election voting vaibhavwadi sindhudurg-वैभववाडी तालुक्यात सार्वत्रिक पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे . मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत . भुईबावडा मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली .

ठळक मुद्देवैभववाडी तालुक्यात मतदारांच्या रांगाच रांगा ! सकाळच्या सत्रात मतदान उरकण्यासाठी मतदारांची घाई

वैभववाडी : तालुक्यात सार्वत्रिक पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे . मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत . भुईबावडा मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली .तालुक्यात मतदान सुरळीत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे . तालुक्यात सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांच्या अक्षरशः रांगा लागल्या .प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आणि शांततेत मतदान सुरू आहे . कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आला आहे .

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदानvaibhavwadiवैभववाडीsindhudurgसिंधुदुर्ग