शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंदांच्या शाळेला जीवनावश्यक वस्तू प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 16:23 IST

देशात कोरोना या आजाराने थैमान घातले असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे, हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाचे तसेच अनेक निराधार असणाºया लोकांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्दे जिल्हा न्यायालयाच्यावतीने मदतीचा हात : एस. आर. जगताप यांची संकल्पना

सावंतवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून आंबेरी येथील मतिमंद मुलांच्या शाळेला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्या संकल्पनेतून या वस्तू देण्यात आल्या.

देशात कोरोना या आजाराने थैमान घातले असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे, हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाचे तसेच अनेक निराधार असणाºया लोकांचे हाल होत आहेत. सिंधुदुर्गात असणाºया आंबेरी येथील मतिमंद मुलांच्या शाळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून सूचना मिळल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या मतिमंद मुलांच्या शाळेला जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.

सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेगडकर यांच्या हस्ते या वस्तू देण्यात आल्या. यावेळी न्यायालयीन सहाय्यक अधीक्षक भाग्यवंत वाडीकर उपस्थित होते. ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव दीपक म्हालटकर यांचे सहकार्य लाभले आहे.सिंधुुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून आंबेरी येथील मतिमंद मुलांच्या शाळेला दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेगडकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी भाग्यवंत वाडीकर उपस्थित होते.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग