शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी शहरात निषेध रॅली, वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:45 IST

Hathras Gangrape, wanchitbhaujanahghadi, sindhudurg, sawantwadi हाथरस येथील वाल्मिकी समाजाच्या युवतीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला व मध्यरात्रीच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झाला. या सर्व प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी व्हावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील प्रांत कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी शहरातून निषेध रॅलीही काढण्यात आली.

ठळक मुद्देसावंतवाडी शहरात निषेध रॅली, वंचित बहुजन आघाडीचा एल्गारहाथरसमधील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

सावंतवाडी : हाथरस येथील वाल्मिकी समाजाच्या युवतीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला व मध्यरात्रीच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झाला. या सर्व प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी व्हावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील प्रांत कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी शहरातून निषेध रॅलीही काढण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी समाज मंदिर ते गांधी चौक आणि गांधी चौक ते प्रांत कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना महेश परुळेकर, आम्ही भारतीयचे अ‍ॅड. संदीप निंबाळकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले तसेच उत्तर प्रदेश मधील घटनेचा निषेध केला.निवेदन येथील प्रांत कार्यालयात देण्यात आले. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, जिल्हा महासचिव प्रमोद कासले, वाल्मिकी समाज जिल्हाध्यक्ष तेजस पडवळ, महिला आघाडीप्रमुख भावना कदम, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष वाय. जी. कदम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वासुदेव जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम, अंकुश जाधव, प्रदीप कांबळे, मनीषा सांगेलकर, भिकाजीजाधव, मोहन जाधव आदींच्या सह्या आहेत. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारsindhudurgसिंधुदुर्गVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी