शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत नगरपालिकेकडून मालमत्ता सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:56 IST

Sawantwadi Sindhudurg- सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबविण्यात येत असून जे मालमत्ताधारक कर थकवत असून त्याच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ही धडक मोहीम सावंतवाडी नगरपालिकेने सोमवारपासून राबवली आहे. यात पाच मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देसावंतवाडीत नगरपालिकेकडून मालमत्ता सील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम

सावंतवाडी : नगरपरिषदेमार्फत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबविण्यात येत असून जे मालमत्ताधारक कर थकवत असून त्याच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ही धडक मोहीम सावंतवाडी नगरपालिकेने सोमवारपासून राबवली आहे. यात पाच मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.सावंतवाडी नगरपालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबवली असून या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत आहेत. तरी शहरातील मालमत्ताधारक व नळकनेक्शनधारक यांनी त्यांच्याकडील घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम पथकातील कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन वसुली करीत आहेत.जे मालमत्ताधारक थकीत आहेत अशा मालमत्ता सील करण्यास नगरपरिषदेने सुरुवात केलेली असून सबनीसवाडा विभागातील ५ मालमत्ता सील करण्यात आलेल्या आहेत व यापुढेही थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्ता अशा प्रकारे सील करण्याची कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पालिकेने दिला आहे. तरी नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग