शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी प्रमोद जठार भाजपचे निवडणूक प्रमुख

By सुधीर राणे | Updated: June 9, 2023 12:21 IST

भाजपकडून लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या

कणकवली: भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून भाजपकडून काम सुरू असतानाच आता लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेसाठी  माजी आमदार प्रमोद जठार हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तसेच तिन्ही विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

यात कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार नीलेश राणे, सावंतवाडीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली तर कणकवलीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज  रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभेसाठी निवडणूकप्रमुख म्हणून नियुक्त प्रमोद जठार हे माजी आमदार असून भारतीय जनता पक्षाचे चिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते सिंधुदुर्गसोबतच रत्नागिरीमध्येही कार्यरत आहेत. जठार हे भाजपाकडून लोकसभा लढविण्यासाठीही इच्छुक असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlok sabhaलोकसभाBJPभाजपाPramod Jatharप्रमोद जठार