शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश सावंतांची बिनविरोध निवड 

By सुधीर राणे | Updated: January 19, 2023 12:08 IST

कणकवली तालुका खरेदी विक्री संघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीची सत्ता

कणकवली : कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश सावंत तर उपाध्यक्षपदी सुरेश ढवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. आर. धुळप यांनी काम पाहिले.कणकवली तालुका खरेदी विक्री संघासाठी ७ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत लढत झाली होती. यात सर्वच्या सर्व १५ ही जागा भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीने मिळविल्या होत्या. गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

अध्यक्ष पदासाठी प्रकाश सावंत व उपाध्यक्ष पदासाठी सुरेश ढवळ त्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर खरेदी विक्री संघाचे मावळते अध्यक्ष विठ्ठल देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी अभिनंदन केले.यावेळी किरण गावकर, अतुल दळवी, श्रीपत पाताडे, रघुनाथ राणे, संजय शिरसाट, प्रशांत सावंत, गुरुप्रसाद वायंगणकर, मिथिल सावंत, सदानंद हळदीवे, स्मिता पावसकर, विनिता बुचडे, गणेश तांबे, लीना परब तसेच संघाचे व्यवस्थापक गणेश तावडे, वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, नगरसेविका कविता राणे, राजन परब आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली