शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील पर्यटन स्थळावर फिरणाऱ्या १५ जणांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:39 IST

CoronaVIrus Amboli Hill Station Sindhudurg : आंबोली येथील पर्यटन स्थळे बंद असताना आंबोली धबधबा परिसर तसेच परिसरातील अन्य ठिकाणी गर्दी करणाऱ्या १५ हून अधिक पर्यटकांवर येथील पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याने पर्यटकांनी सुद्धा सहकार्य करावे,असे आवाहन आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी केले आहे.

ठळक मुद्देआंबोलीतील पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी फिरणाऱ्या १५ जणांना पोलिसांचा दणका

आंबोली : येथील पर्यटन स्थळे बंद असताना आंबोली धबधबा परिसर तसेच परिसरातील अन्य ठिकाणी गर्दी करणाऱ्या १५ हून अधिक पर्यटकांवर येथील पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याने पर्यटकांनी सुद्धा सहकार्य करावे,असे आवाहन आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी केले आहे.कोरोनाच्या काळात आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामपंचायत व कृती समितीने पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे  देसाई यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे रुग्ण वाढत असताना आंबोली पर्यटन स्थळावर मात्र गर्दी होत आहे.त्यामुळे पर्यटकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग