शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीवासीयांनी २६/११ तील शहिदांना वाहिली आदरांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 15:39 IST

indianarmy, kankavli, sindhudurngews, 26/11 terror attack मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना गुरूवारी संविधानदिनी कणकवलीवासीयांनी आदरांजली वाहिली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम लिहत मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थित सर्व नागरिक नतमस्तक झाले. तसेच यावेळी संविधानाची शपथही घेण्यात आली.

ठळक मुद्देकणकवलीवासीयांनी २६ / ११ तील शहिदांना वाहिली आदरांजली ! नागरिकांनी घेतली संविधानाची शपथ

कणकवली : मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना गुरूवारी संविधानदिनी कणकवलीवासीयांनी आदरांजली वाहिली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम लिहत मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थित सर्व नागरिक नतमस्तक झाले. तसेच यावेळी संविधानाची शपथही घेण्यात आली."आम्ही कणकवलीकर" यांच्यावतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करून 'वंदे मातरम' ची प्रतिकृती साकारण्यात आली होती.यावेळी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत,पोलीस निरीक्षक संजय धुमाळ,पोलीस उप निरीक्षक अनमोल रावराणे, बापू खरात,नगरसेवक सुशांत नाईक, आबा दुखंडे, भास्कर राणे , दादा कुडतडकर,हनिफ पिरखान, संजय मालंडकर, पंकज दळी,संजय राणे, बाळू मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर,श्याम सावंत,सरिता पवार,सुप्रिया पाटील,प्रदीप मांजरेकर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर,पत्रकार गणेश जेठे, विजय गावकर,अजित सावंत,भगवान लोके,राजन चव्हाण, संतोष राऊळ,अनिकेत उचले,सादिक कुडाळकर,अनुप वारंग, गितांजली कामत, प्रभाकर कोरगावकर,सुधाताई हर्णे ,दादा बेलवलकर,संदीप कदम ,डॉ.सुहास पावसकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, कणकवलीतील अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना बिग्रेडियर सुधीर सावंत,अशोक कंरबळेकर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी संबोधित केले. तर सरिता पवार यांनी संविधानाची शपथ दिली. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीIndian Armyभारतीय जवान