शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:41 IST

Bhalchandra maharaj temple Kankavali, Religious programme, sindhudurg योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास गुरुवारपासून येथील आश्रमात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानी फुलांची आरास करण्यात आली होती.

ठळक मुद्देपरमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ ! शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरा

कणकवली : योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास गुरुवार पासून येथील आश्रमात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानी फुलांची आरास करण्यात आली होती.

दरवर्षी हा उत्सव शहरातील भक्तांसाठी आनंदाची पर्वणीच असते. मात्र , कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अगदी साधेपणाने संस्थानच्या पदाधिकारी व ब्रम्हवृदांच्या काही मोजक्याच उपस्थितीत धार्मिकविधीस प्रारंभ करण्यात आला.गुरुवारी पहाटे समाधीपूजन, काकड आरती,तसेच सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान या धार्मिक विधीस ब्रम्हवृदांच्या हस्ते सुरवात करण्यात आली.यावेळी भालचंद्र संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत,सचिव अशोक सापळे,खजिनदार दादा नार्वेकर,सदस्य प्रसाद अंधारी,अँड प्रवीण पारकर,व्यापारी विजय पारकर,व्यवस्थापक विजय केळुसकर,बाळा सापळे,श्रीरंग पारगावकर आदी उपस्थित होते.

त्यानंतर दुपारी आरती,सुश्राव्य भजने आदी कार्यक्रम झाले. यावेळी भक्तांनीहि सोशल डिस्टनसिंग राखत कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळत दर्शन घेतले. पुढील ४ दिवस धार्मिक विधी व दैनंदिन कार्यक्रम सुरु राहणार असून भाविकांनी गर्दी टाळावी. कोरोना पार्श्‍वभूमीवर महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे संस्थानच्यावतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :Bhalchandra maharaj temple Kankavaliभालचंद्र महाराज मंदिर कणकवलीsindhudurgसिंधुदुर्गReligious programmeधार्मिक कार्यक्रम