शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबर पासून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:15 IST

Bhalchandra maharaj temple Kankavali, Religious Places, sindhudurg असंख्य भाविकाचे श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सव कालावधीत होणारे सर्व धार्मिक विधी केले जाणार आहेत. मात्र महाप्रसाद तसेच व्यासपीठावरील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपरमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबर पासून!शासकीय नियम पाळून साधेपणाने होणार साजरा

कणकवली : असंख्य भाविकाचे श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सव कालावधीत होणारे सर्व धार्मिक विधी केले जाणार आहेत. मात्र महाप्रसाद तसेच व्यासपीठावरील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.परमहंस भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी आणि जयंती महोत्सव दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जात असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कमिटीने पुण्यतिथी महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

१७ ते २० डिसेंबर या कालावधीत पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत समाधीपूजन, काकड आरती, सकाळी ८.३० ते १२.३० सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी ह्यभालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठानह्ण दुपारी १२.३० ते १ आरती, १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भजन मंडळांची भजने, सायंकाळी ७ वाजता धुपारती, रात्री ८ वाजता बाबांची दैनंदिन आरती होणार आहे.तर परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी दिनी २१ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता समाधीपूजन, काकड आरती, सकाळी ८ वाजता भजने, १०.३० वाजता समाधीस्थानी श्रींची राजोपचार महापूजा, दुपारी १२.३० ते १ आरती, १ ते ५ भजने, सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात भाविकांच्या मर्यादीत उपस्थितीत परमहंस भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महोत्सवास येणार्‍या भाविकांनी शासकीय नियम व शिस्त पाळणे आवश्यक आहे. संस्थान परिसरात व समाधीस्थानी मास्क लावून शिवाय योग्य अंतर ठेवून दर्शन घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी. कोरोना पार्श्वभूमीवर महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थानच्यावतीने अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे. 

 

 

 

टॅग्स :Bhalchandra maharaj temple Kankavaliभालचंद्र महाराज मंदिर कणकवलीsindhudurgसिंधुदुर्गReligious Placesधार्मिक स्थळे