शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर माघवारी: सिंधुदुर्गातील वारकऱ्यांनी केलेल्या मागणीची एसटी प्रशासनाने घेतली दखल, सुविधांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:40 IST

वारकऱ्यांना मिळाला दिलासा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्यावतीने पंढरपुर माघवारीसाठी वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडे सेवा सवलतीबाबतची मागणी करण्यात आली होती. विभाग नियंत्रकानी त्या मागणीची दखल घेतली असून जिल्ह्यातील सर्व आगरव्यवस्थापकांना चांगल्या सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विभाग नियंत्रकानी आगर व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माघवारीसाठी जाणा-या भाविक वर्गाचा प्रवास सुखकर व आरामदायी होण्याच्या दृष्टिने मार्गावर जाणा-या चालक वाहक यांना उचित सुचना देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे, भाविक वर्ग व प्रवासी वर्ग यांच्याशी नम्रपणे वागून सौदार्हपुर्ण संबध ठेवण्याबाबत त्यांना सुचना देण्यात याव्यात.वारक-यांसाठी प्रत्येक बसमध्ये २४ प्रौढ व २० जेष्ठ नागरिक असे एकुण ४४ आसनांचे बुकिंग देण्यात यावे. देण्यात येणा-या गाड्या स्वच्छ व सुस्थितीत असल्याची खातरजमा करण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांचे सामान ठेवण्यासाठी बसला सुस्थितीत लगेज कॅरिअर असल्याची खात्री करावी. शक्यतो पंढरपुरला जातेवेळी असलेले चालक, वाहक येतेवेळीही देण्यात यावेत. असेही म्हटले आहे. दरम्यान, एसटीकडून चांगल्या सुविधा मिळणार असल्याने वारकरी संप्रदयातर्फे विभाग नियंत्रकांचे आभार  मानण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPandharpurपंढरपूर