शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, कार चालक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 16:38 IST

मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे अज्ञात कारने मागून दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळावरून कार चालक पसार झाला.

कणकवली  : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे अज्ञात कारने मागून दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गजानन केशव शेट्ये (सध्या रा. जानवली वाकाडवाडी, मूळ रा.तोंडवली, कणकवली ) असे मृताचे नाव आहे.  हा अपघात  रविवारी (दि.२८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जानवली टिव्हीएस शोरूम नजीक घडला. या अपघातानंतर कार चालक पसार झाला.

गजानन शेट्ये हे आपल्या ॲक्टिव्हा (क्रमांक एम एच ०७-वाय-८४८८) वरुन कणकवलीच्या दिशेने येत होते. त्याचवेळी कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात कारचलाकाने मागून शेट्ये यांच्या दुचाकीला धडक दिली. तसेच चालक कारसह पसार झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून रस्त्यावर फेरफटका मारणारे दामोदर सावंत यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत जानवली सरपंच शुभदा रावराणे, पोलिस पाटील मोहन सावंत, तुकाराम तावडे, आशिष राणे आदी ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर जखमी शेट्ये यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, या अपघाताची घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात