शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑलिव्ह रिडले’ जातीच्या कासव तोंडात अडकला गळ, वायंगणी येथील कासवमित्रांनी दिले जीवदान

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 5, 2024 15:43 IST

सावळाराम भराडकर वेंगुर्ला : वायंगणी समुद्रकिनारी ‘ऑलिव्ह रिडले’ जातीचे कासव तोंडात स्टीलचा मोठा गळ अडकलेल्या स्थितीत आढळले. येथील कासवमित्र ...

सावळाराम भराडकरवेंगुर्ला : वायंगणी समुद्रकिनारी ‘ऑलिव्ह रिडले’ जातीचे कासव तोंडात स्टीलचा मोठा गळ अडकलेल्या स्थितीत आढळले. येथील कासवमित्र सुहास तोरसकर, जयानंद तोरसकर व जितेंद्र पेंडुरकर कुटुंबीय यांनी या जखमी कासवाच्या तोंडातून तो गळ शर्थीच्या प्रयत्नांनंतर अलगद काढून प्राथमिक उपचार करून कासवाला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.वायंगणी - हुलमेख वाडी समुद्रकिनारी ४ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दुर्मिळ ऑलिव्ह रिडले मादी कासव समुद्रकिनारी अंडी लावून जात असताना या मादी कासवाच्या वेगळ्या हालचालीवरून तिचे मोबाइल टॉर्चद्वारे निरीक्षण केले असता, या कासवाच्या तोंडात व नाकात एक मोठा स्टीलचा गळ अडकलेल्या स्थितीत दिसून आला.वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरसकर, जयानंद तोसरकर आणि जितेंद्र पेंडुरकर कुटुंबीय यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांतून कासवाच्या तोंडात व नाकात अडकलेला स्टीलचा मोठा गळ अलगद काढून त्या कासवावर प्राथमिक उपचार करून नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले. गेली ३० वर्षे कासवमित्र सुहास तोरसकर आणि मित्रमंडळ यांनी जाळ्यात अडकलेल्या कासवांना, जखमी कासवांना, जखमी समुद्री पक्षी यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले आहे. त्यांचे हे काम अविरतपणे चालू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग