शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माझे मंत्री पद कुणीही अडवू शकत नाही, मी मंत्री होणारच - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 17:38 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सावंतवाडी येथे स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासहीत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. 

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सावंतवाडी येथे स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासहीत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.  

दीपक केसरकरांवर नारायण राणेंचा घणाघात दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग  जिल्ह्याला लागलेला कंलक आहे. हा कंलक आगामी विधानसभा निवडणुकीत पुसणार, असे यावेळी नारायण राणे यांनी म्हटले. 

मला मंत्री न करण्यासाठी शिवसेनेचा आटापिटानारायण राणेंना मंत्री करू नका यासाठी शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे. केसरकर हा चिरपूट आणि खोटारडा आहे. जिल्ह्यात वैद्यकीय व्यवस्था नाही, निधीची घोषणा मात्र प्रत्यक्षात किती निधी आणला ते सांगावे. केसरकरांचे काम दाखवा आणि एक लाख कमवा, अशी घोषणाही यावेळी नारायण राणे यांनी केली.  

नारायण राणेंना महाराष्ट्रात उचलून घेतात पण जिल्ह्यात काही जण विरोध करतात. माझ्या मालमत्तेबाबत क्राईम ब्रॅचने चौकशी करून क्लिन चिट दिली. केसरकर यांच्याकडे गृहराज्यमंत्री पद आहे. मग त्यांनी चौकशी करावी केसरकर यांच्या सांगण्यावरून खोट्या बातम्या दिल्या तर पत्रकांराना न्यायालयात खेचणार, त्यांच्या कडून आरोपाबाबत पुरावे घ्या, असेही यावेळी नारायण राणे म्हणालेत.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना