शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सिंधुदुर्गवरील दुरावस्थेवरुन खासदार सुप्रिया सुळे नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:03 IST

मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी ...

मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी किल्ल्यातील अस्वच्छता आणि मंदिराच्या दुरावस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आपण स्वतः राज्य आणि केंद्र सरकारसोबत बोलून पाठपुरावा करू, असे त्या म्हणाल्या.खासदार सुप्रिया सुळे आज मालवण दौऱ्यावर आल्या आहेत. प्रारंभी, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी स्थापन केलेल्या मेढा येथील जय गणेश मंदिराला त्यांनी भेट देऊन श्री गणरायाचे विधीवत दर्शन घेतले. यावेळी जयंतराव साळगावकर यांनी अत्यंत कलाकुसरीने शास्त्रोक्त निर्माण केलेल्या मंदिराच्या बांधकामा बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी किल्ल्यावरील अस्वछतेची पाहणी करून नाराजी व्यक्त केली. तसेच येथील कचऱ्याचे फोटोग्राफ घेण्याची सूचना देखील त्यांनी आपल्या सोबत आलेल्या फोटोग्राफरला केली. यावेळी किल्ल्यावर एकही स्वच्छता गृह नसल्या बाबत येथे आलेल्या महिला पर्यटकांनी सुप्रिया ताईंकडे तक्रार केली. त्यावर याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही करू, असे त्या म्हणाल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डाँटस, माजी मंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे, अबिद नाईक, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, प्रमोद कांडरकर, पं. स. सदस्य विनोद आळवे, उद्योजक सतीश आचरेकर, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, पुंडलिक दळवी, सदप खटखटे, बाबू डायस, सौ. ज्योती तोरस्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSupriya Suleसुप्रिया सुळेSindhudurg portसिंधुदुर्ग किल्ला