शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

मीरा सावंत यांचे निधन, सावंतवाडी माजी उपसभापती कृष्णा सावंत याना पत्नीशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:01 IST

Sawantwadi sindhudurg-सावंतवाडी तालुक्यातील विलवडे टेंबवाडी येथील मीरा कृष्णा सावंत ( ६५) यांचे सोमवारी सकाळी ६.३० वाजता हृदय विकारांच्या धक्क्याने निधन झाले.

ठळक मुद्देमीरा सावंत यांचे निधन सावंतवाडी माजी उपसभापती कृष्णा सावंत याना पत्नीशोक

सावंतवाडी : तालुक्यातील विलवडे टेंबवाडी येथील मीरा कृष्णा सावंत ( ६५) यांचे सोमवारी सकाळी ६.३० वाजता हृदय विकारांच्या धक्क्याने निधन झाले.त्याच्या आकस्मिक निधनाने सावंत कुटुंबियांसह सर्वानाच धक्का बसला.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेऊन सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. दुपारी १२:३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, दोन मुली, दोन दिर, भावजय, पुतणे, पुतणी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती कृष्णा सावंत यांच्या त्या पत्नी, पं. स. सावंतवाडी चालक गुणाजी उर्फ रुपेश सावंत यांच्या आई तर विलवडे हायस्कूलचे निवृत्त लिपिक सुरेश सावंत व मनोहर सावंत यांच्या त्या भावजय होत. तसेच विलवडे शाळा नं १ च्या मुख्याध्यापिका सुप्रिया सावंत यांच्या जाऊ होत.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग