शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बंदूक नोटीस प्रकरणावरुन दीपक केसरकरांनी विरोधकांना दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..

By अनंत खं.जाधव | Updated: April 3, 2024 18:19 IST

पोलिस प्रशासनाकडून सावंतवाडी तालुक्यातील १३ जणांना बजावलेल्या नोटिसामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याही नावाचा समावेश

सावंतवाडी : निवडणूक कालावधीत शस्त्र जमा करण्याचे आदेश असल्याने पोलिस प्रशासनाकडून सावंतवाडी तालुक्यातील १३ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याही नावाचा समावेश होता. या नोटिसी वरून केसरकर हे विरोधकांच्या रडारवर आले आहेत. त्याला आता केसरकरांनीही प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर म्हणाले, मी एक शांतता प्रिय नेता आहे. आम्ही बंदुका फक्त शस्त्र पूजनासाठीच वापरतो. वडिलांच्या काळातील त्या दोन बंदुका आहेत. असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.मंत्री केसरकर हे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, सर्वांना माहीत आहे. मी बंदूक वापरत नाही वडिलांच्या काळातील बंदुका होत्या. त्या वारसा हक्काने प्राप्त झाल्या आहेत. एक माझ्याकडे आहे आणि एक आपल्या भावाकडे आहे. या शस्त्राचा पूजनासाठी वापर करतो. गेल्या ५० वर्षात या शस्त्राचा वापर झालेला नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.माझ्यावर गंभीर गुन्ह्यांपैकी कोणताही गुन्हा दाखल नाही. निवडणूक कालावधीत सर्वांची शस्त्रास्त्रे जमा करण्याचे आदेश पारीत होतात. त्याप्रमाणे आमच्याकडे असलेली शस्त्रास्त्रे वेळोवेळी जमा करण्यात येतात. नव्याने आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच शस्त्रे सरसकट जमा करण्याबाबत योग्य कारण असावे लागते. तसेच हत्यारे जमा करण्याबाबत प्रशासनावर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सर्व शस्त्रधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे मलाच नोटीस बजावली म्हणून टीका करणे योग्य नाही, असे केसरकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर