शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर, नितेश राणेंचा गंभीर आरोप 

By सुधीर राणे | Updated: October 19, 2023 16:25 IST

एकनाथ शिंदेनी 'तो' नवस पूर्ण केला

कणकवली: ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा ठाकरे सेनेचे अनेक नेते जेलमध्ये असतील. त्यामुळे नाशिकमध्ये मोर्चा काढण्यापेक्षा एक मोर्चा मातोश्री वर काढावा. कारण ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर आहे. असा आरोप करतानाच मतांच्या राजकारणासाठी संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. मात्र, त्यांची पंतप्रधानावर बोलण्याची पात्रता नाही अशी टीका भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी केली आहे. '..याचाच अर्थ जिहादी, धर्मांध दहशतवाद्यांना त्यांचे समर्थन' कणकवली येथे गुरुवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईलच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. १९९३ च्या दंगलीच्या काळात दहशदवादी काय करु शकतात, हे शरद पवार यांना माहीत असताना फ़क्त मतांसाठी राजकारण करणे योग्य नाही. देशाची आणि जगाची सुरक्षा महत्वाची आहे. हमासने हल्ला केला त्याचा निषेध करताना आम्ही ठाकरे, पवारांना कधी पाहिले नाही. याचाच अर्थ जिहादी आणि धर्मांध दहशतवाद्यांना त्यांचे समर्थन आहे. अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांना ते पाठिंबा देत आहेत. उद्या ओवेसीच्या रॅलीत उद्धव ठाकरे खांद्याला खांदा लावून सहभागी झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. एवढे हे मतांसाठी स्वतःचे विचार विसरलेले आहेत. एकनाथ शिंदेनी 'तो' नवस पूर्ण केलामाँ साहेबांनी बोललेला नवस उद्धव ठाकरेंनी पूर्ण केला नाही. तर एकनाथ शिंदेनी तो नवस पूर्ण केला. याबाबत राऊत यांनी बोलावे. आरोप झाल्यावर राजीनामा द्यायचा तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा राजीनामा का घेतला नाही? आमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार ठाकरे सेनेच्या नेत्यांना नाही.

..तर काँग्रेसवाल्यांनी विजेचा वापर करू नयेनिष्ठावंत काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधींच्या आदेश प्रमाणे विजेचे बटन सुरू करू नये. जो विजेचे बटन ऑन करेल तो काँग्रेसचा नेता, कार्यकर्ता नाही. वीज सुरू केल्यामुळे अदाणीला पैसे जाणार असतील तर काँग्रेसवाल्यांनी विजेचा वापर करू नये. त्यांनी राहुल गांधींच्या आदेशाचे पालन करावे. ठाकरे शिवसेना कार्यकारिणीमध्ये आता निष्ठावाण उरलेले नाहीत अशी टीका यावेळी राणे यांनी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Shiv Senaशिवसेना