शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मासरंग धनगरवाडीचे होणार पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:16 IST

मासरंग धनगरवाडीतील कुटुंबांचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश वायकर यांनी देवरूख तहसीलदारांना दिले आहेत.

ठळक मुद्देमासरंग धनगरवाडीचे होणार पुनर्वसनवायकर यांचे तहसीलदारांना निर्देश

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मासरंग धनगरवाडीसारख्या अनेक वाड्या या डोंगराळ भागात वसल्या आहेत. ज्या वाड्या विकासापासून वंचित आहेत, अशा दुर्गम वाड्यांचे पुनर्वसन करण्याचा पालकमंत्री रवींद्र वायकर यांचा मानस आहे. त्यादृष्टीने मासरंग धनगरवाडीतील कुटुंबांचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश वायकर यांनी देवरूख तहसीलदारांना दिले आहेत.संगमेश्वर तालुक्यातील मासरंग व निवळी धनगरवाडीला जोडणाऱ्या रस्त्याला पालकमंत्री वायकर यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करुन दिला होता. या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री वायकर हे मासरंग धनगरवाडीत आले होते. यावेळी वायकर हे मासरंग धनगरवाडीपर्यंतचा खडतर प्रवास करुन भूमिपूजनाठिकाणी पोहोचले.

आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य पोहोचू शकले नाहीत अशा या दुर्गम वाडीत पालकमंत्री वायकर पोहोचल्याने वाडीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. पालकमंत्र्यांच्या भेटीने धनगरवाडीतील ग्रामस्थ भारावून गेले होते. यावेळी वायकर यांनी स्थानिकांशी मनमोकळी चर्चा केली.मासरंग - धनगरवाडी रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती सहदेव बेटकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, पंचायत समिती सभापती सोनाली निकम, जिल्हा नियोजन समिती सदस्य तुकाराम येडगे, संतोष येडगे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तहसीलदार संदीप कदम, संगमेश्वर धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम शेळके, कनिष्ठ अभियंता जाधव, शिवसेना विभागप्रमुख जयवंत बने, कडवईचे सरपंच वसंत उजगावकर यांच्यासह संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरी