शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलन शांततेत करा, मराठा समाज नेत्यांचे आवाहन : कणकवलीत नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:56 IST

सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी कणकवलीत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने करायचे असून कुणीही शांतता भंग होईल असे अनुचित कृत्य करु नये, असे आवाहन मराठा समाज बांधवांच्या नियोजन बैठकीत करण्यात आले.

ठळक मुद्देजेलभरो आंदोलन शांततेत करा : कणकवलीत नियोजन बैठकमराठा समाज बांधवांच्या नियोजन बैठकीत नेत्यांचे आवाहन

कणकवली : सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी कणकवलीत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने करायचे असून कुणीही शांतता भंग होईल असे अनुचित कृत्य करु नये, असे आवाहन मराठा समाज बांधवांच्या नियोजन बैठकीत करण्यात आले.आंदोलनासंदर्भात नियोजन करण्यासाठी मंगळवारी कणकवली तालुका मराठा समाज संपर्क कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी मराठा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन केले.मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून, त्यामध्ये मराठा समाज बांधवानी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींनी यावेळी केले. त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाला सहकार्य करावे. आम्ही सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाला देऊ असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

तसेच गुरुवारी ९ आॅगस्टला होणाऱ्या जेलभरो आंदोलनात कणकवली तालुक्यातील प्रत्येक मराठा कुटुंबातील व्यक्तींनी तसेच आंदोलन समर्थकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत, लवू वारंग, सुहास सावंत, सुशिल सावंत, भाई परब, अ‍ॅड. हर्षद गावडे, सोनू सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी, सुभाष सावंत, महेंद्र घाडीगांवकर, नयन राणे, राजू राणे, ओंकार गावडे, सिद्धांत निकम, यश सावंत आदी मराठा बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्ग