शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

मिठबाव येथील मनवा लोकेने संपवले जीवन; नवरा प्रसादचा झाला होता खून, प्रकरणाला लागणार वेगळे वळण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 21, 2023 13:59 IST

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मिठबांव येथील मनवा प्रसाद लोके हिने ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रसाद लोके ...

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मिठबांव येथील मनवा प्रसाद लोके हिने ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रसाद लोके याचा काही दिवसांपूर्वी १७ सप्टेंबर रोजी मसवी आचरा रस्त्यावर खून झाला होता. त्या पाठोपाठ त्यांची पत्नी मनवा हिने आत्महत्या केली आहे. त्यामुळे खून प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.मनवाही आपल्या आई सोबत बेडरूममध्ये झोपली होती. तिचा डोळा लागल्यावर मनवाने टेरेसवर जाऊन लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबीयांच्या आज, गुरूवारी सकाळी पहाटे लक्षात आली. त्यामुळे पोलिसांना आता खून प्रकरणासोबतच आत्महत्या प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे. मनवाने आत्महत्या का केली असावी? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग