शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारीपदी मनोज उकिर्डे, अवधूत तावड़े यांची बदली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 17:07 IST

कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची रायगड जिल्ह्यातील उरण नगरपरिषद मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. तर कणकवली मुख्याधिकारीपदी मनोज उकिर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत मुख्याधिकारीपदी मनोज उकिर्डेअवधूत तावड़े यांची उरण येथे बदली 

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची रायगड जिल्ह्यातील उरण नगरपरिषद मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे.  कणकवली मुख्याधिकारीपदी मनोज उकिर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनोज उकिर्डे हे पनवेल महानगरपालिकेत सहआयुक्तपदी कार्यरत होते. त्यांची बदली कणकवली येथे करण्यात आली आहे. ते गुरुवारी कणकवली नगरपंचायत कार्यालयात रुजू होणार आहेत.मुख्याधिकारीपदी कार्यरत असलेल्या अवधूत तावडे यांनी कणकवली नगरपंचायतचा कारभार यशस्वीरीत्या सांभाळला होता. जनहिताचे अनेक प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन सोडविण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते.डिसेंबर २०१४ पासून ते कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत योग्य नियोजन करून लोकसहभागातून चांगली स्वच्छता मोहीम त्यांनी कणकवली शहरात राबविली होती.

त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कणकवली शहराचे नाव देशपातळीवर पोचविण्यासाठी अवधूत तावडे यांनी पुढाकार घेतला होता. ते उरण येथे नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी बुधवारी कणकवली येथून रवाना झाले.तत्पूर्वी कणकवली नगरपंचायतीच्यावतीने त्याना निरोप देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग