शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शार्टसर्किटने आंबा बागेला आग, सिंधुदुर्गातील पळसंब गावठाणवाडी येथील घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 24, 2023 19:12 IST

आचरा ( सिंधुदुर्ग ) : मालवण तालुक्यातील पळसंब गावठाणवाडी येथील जयंत पुजारे यांच्या बागेला लागलेल्या आगीत त्यांची धरती नऊ ...

आचरा (सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील पळसंब गावठाणवाडी येथील जयंत पुजारे यांच्या बागेला लागलेल्या आगीत त्यांची धरती नऊ कलमे जळून मोठे नुकसान झाले. ही आग विद्युत जनित्रातुन झालेल्या शार्ट सर्किट मुळे झाल्याचे ग्रामस्थांचे मत असून चिरेखाणी लगत असलेली डीपी तात्काळ बदलण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पळसंब गावठाण वाडी येथील चरेखाणी लगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपी वरून शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत जयंत पुजारे यांची ९ हापूस आंबा कलमे जळून खाक झाली. तसेच या आगीमुळे सडा भागातील गवत जळून मोठे नुकसान झाले आहे. कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थ गावा बाहेर असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. यामुळे ही आग अधिक पसरत गेली.

जयंत पुजारे यांचे या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आला आहे. यावेळी सरपंच महेश वरक, तलाठी  जाधव, ग्रामसेवक कांबळे, कर्मचारी अणावकर, माजी उपसरपंच सुहास सावंत, माजी सदस्य अरुण माने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग