शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता, वातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:17 IST

वैभववाडी तालुक्याच्या काही भागात  पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देतालुक्याच्या काही भागात आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यतावातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर

वैभववाडी: तालुक्याच्या काही भागात  पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या वादळीवा-यामुळे तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या काजू बागा उध्वस्त झाल्या. त्यानंतर अचानक थंडीची लाट वाढल्यामुळे वातावरण बदलले होते. त्यानंतर आता थंडी गायब होऊन उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात खांबाळे, आचिर्णे परिसरात पावसाचा शिडकावा झाला. तर काही ठिकाणी किरकोळ वाराही झाला.वातावरणातील उष्म्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पावसाचा शिडकावा, ढगाळ वातावरण आणि उकाड्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली असून पावसाच्या शिडकाव्याचा काजू आणि बहरणा-या आंबा पावसाच्या शिडकाव याचा मोहोराला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत.वादळी वा-यामुळे बागायतींचे व पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असतानाच पावसाचा शिडकावा आणि ढगाळ वातावरण हा वातावरणात झपाट्याने सुरु असलेला बदल कीडरोगांच्या प्रादुभार्वास आमंत्रण देणारा असल्याने तो बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पाऊस झालाच तर काजू बागायतींचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mangoआंबाenvironmentवातावरणsindhudurgसिंधुदुर्ग