शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

मालवण तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:22 IST

Rain Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 50 पूर्णांक 275 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 177.75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमालवण तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पाऊसमाडखोल लघुपाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरला

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 50 पूर्णांक 275 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 177.75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 55(163), सावंतवाडी - 37(217), वेंगुर्ला - 64.2 (106), कुडाळ - 47(136), मालवण - 95(252), कणकवली - 14(163), देवगड - 55(199), वैभववाडी - 35(186), असा पाऊस झाला आहे.माडखोल लघुपाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरलातिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 16.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 218.6000 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 48.86 टक्के भरले आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघुपाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरला असून त्यातून 2 घ.मी. सेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. उपलब्ध पाणीसाठामध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 37.1140, अरुणा झ्र 18.0802, कोर्ले- सातंडी झ्र 19.0310 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 1.1737, नाधवडे झ्र 1.9516, ओटाव झ्र 1.2900, देंदोनवाडी झ्र 0.4485, तरंदळे झ्र 0.8680, आडेली झ्र 0.2450, आंबोली झ्र 0.9390, चोरगेवाडी झ्र 0.9810, हातेरी झ्र 0.7420, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 0.5160, ओरोस बुद्रुक झ्र 0.9120, सनमटेंब झ्र 0.3460, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.0930, दाभाचीवाडी झ्र 0.6930, पावशी झ्र 1.3610, शिरवल झ्र 0.7980, पुळास झ्र 0.8120, वाफोली झ्र 0.4200, कारिवडे झ्र 0.4060, धामापूर झ्र 0.6460, हरकूळ झ्र 1.4540, ओसरगाव झ्र 0.0080, ओझरम झ्र 0.4020, पोईप झ्र 0.0840, शिरगाव झ्र 0.2630, तिथवली झ्र 0.5040, लोरे झ्र 0.3060 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग