शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मालवण किनारपट्टीवर मलपी हायस्पीड बोटींचा धुमाकूळ; मासळीची लूट, मच्छिमारांच्या जाळ्यांचे केलं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 13:09 IST

गस्ती नौका पोहचली.. मात्र जाळी कापून हायस्पीड पळाले 

मालवण : मालवण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे. मोठया संख्येने या बोटी अगदी १० वाव क्षेत्र पर्यंत येऊन मासळीची लूट करत आहेत. मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान केले जात आहे. याबाबत स्थानिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाचे वारंवार लक्ष वेधल्या नंतर शितल ही गस्ती नौका कार्यान्वित करून मत्स्य परवाना अधिकारी भालेकर व पोलीस कर्मचारी लुडबे व टीम अशी संयुक्त गस्त शुक्रवारी करण्यात आली. देवबाग तारकर्ली समोर सुमारे १४ वाव खोल समुद्रात जाळी टाकून मासेमारी करणाऱ्या सुमारे ३० पेक्षा जास्त हायस्पीड बोटिंच्या जवळ गस्ती नौका येत असल्याचे पाहून हायस्पीड बो्टींनी पळ काढला. समुद्रात मासेमारीसाठी टाकलेली जाळी कापून कारवाईच्या भीतीने  हायस्पीड बोटी पळाल्या. त्या हायस्पीड नौकांची कापलेली जाळी मत्स्य परवाना अधिकारी भालेकर यांनी जप्त केली आहेत.  तसेच गस्ती नौकेच्या माध्यमातून कारवाई अशीच सुरु राहील असे स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराfishermanमच्छीमार