शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावरील पेट्रोल व डिझेल भरण्याचे पाईप पारदर्शक करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:01 IST

सर्व पेट्रोल पंपांवरील पेट्रोल, डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितिच्यावतीने केंद्रीय पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाकडे करण्यात आली असून या मागणीचे लेखी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देपेट्रोलपंपावरील पेट्रोल व डिझेल भरण्याचे पाईप पारदर्शक करावेतहिंदू जनजागृती समितीची मागणी

सिंधुदुर्गनगरी : पेट्रोलपंपांवर ज्या पाईपमधुन पेट्रोल किंवा डिझेल भरले जाते. तो पाइप पारदर्शक नसून काळा असतो. त्यामुळे नक्की पेट्रोल जाते की केवळ मशीनमधील आकडे हलतात, हे ग्राहकांना कळत नाही. त्यामुळे हे पेट्रोल भरणारे पाईप पारदर्शक असतील तर या पाईपमधुन पेट्रोल, डिझेल वाहताना दिसू शकते.त्याची गती कमी अधिक होणे किंवा थांबणे या सर्व बाबी ग्राहकाला स्वःताच्या डोळ्यांनी पाहता येतील.त्यामुळे संभाव्य गैरप्रकारांना आळा बसेल.

यासाठी सर्व पेट्रोल पंपांवरील पेट्रोल, डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितिच्यावतीने केंद्रीय पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाकडे करण्यात आली असून या मागणीचे लेखी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.या निवेदनात, दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंप्रमाणे पेट्रोल - डिझेल हा सुद्धा आवश्यक घटक आहे. मात्र आपल्याकडे बऱ्याच वेळा पेट्रोल कमी देणे, भेसळयुक्त पेट्रोल देणे अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या सर्वांवर आळा घालून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि पेट्रोल पंप धारकांची मनमानी थांबविण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय म्हणून पेट्रोल पंपांवर ज्या पाईप मधून पेट्रोल किंवा डिझेल भरले जाते.

तो पाईप पारदर्शक करावा, ग्राहकांची फसवणुक आणि भेसळ करणाऱ्या पंपचालकांची मान्यता रद्द करावी, त्यांच्याकडे अन्य पंपांचा परवाना असल्यास तोही रद्द करावा, आर्थिक दंड आदी कठोर तरतुदी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत करण्यात याव्यात आशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपsindhudurgसिंधुदुर्ग